Posts

Showing posts from June, 2017

चार 'बाप' गोष्टी

Father's Day ला Father नी सांगितलेल्या किंवा Father बद्दल काहीतरी लिहिणं mandatory आहे . आज Father's Day निमित्त मी सांगणार  आहे अशा चार 'बाप' गोष्टी ज्या माझे बाबा मला नेहमी सांगत आले आहेत . त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल कि माझ्या ह्या गोष्टी फक्त लक्षात नसून... मी त्या कधी कधी आचरणातही आणल्या आहेत. १. कपडे, दागिने  ... असा क्षणिक गोष्टींवर फार वेळ वाया घालवू नकोस. ज्या गोष्टी आपल्याला काही महिन्यात बदलायचाच आहेत त्याच्यावर काही तास ही वाया घालवणं worth नाही. २. खूप वाच ... अगदी जे मिळेल ते वाच. वाचायचा मला नेहमीच कंटाळा आलेला असतो. पण Facebook म्हणा , Quora म्हणा किंवा कितीही नाही ठरवलं तरी बाबानी पाठवलेले मोठे मोठे WhatsApp फॉर्वर्डस.. वाचतेच! ३. खूप ऐक ...शिक ... सगळ्याच वक्त्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ऐकून तर मी कधीच कोणाचा घेत नाही. पण गोष्टी कानावर पडतात...त्या लगेच पटतही नाहीत. पण कधीतरी असाच एकटं बसून विचार करताना जाणवतं...अरे हो ... हे अगदीच खरं आहे. ४. चौथी आणि सगळ्यात important गोष्ट .... तुला पटेल तेच कर, तुझं  १०० % दे  आणि ...

Some Lessons to Life

Introspecting your life on Sundays is the worst possible idea! Lying on the bed at 10:00 am, you are all swamped in these mixed feelings where you are completely unsure whether to worry about the upcoming week or to actually get out of the bed and 'enjoy' this 'weekend'. And that's when it strikes you, nobody really told you, you have actually grown up. As a kid, I remember dreaming, how exciting life was going to be when I grow up. Damn right?! We all have done that. Well, but completely unaware of the fact that growing up just didn't mean freedom, late in-times, lots of shopping...basically chilling! No! Growing up meant cleaning stuff no your own, groceries, paying bills...basically micro-managing...failing at it and then worrying. With all these thoughts trying to make me nauseatic, I decided to get out of the bed and make myself a cup of tea. I thought sitting by the window...enjoying the tea in a nice comfy weather was certainly going to cheer me up....