Posts

Showing posts from November, 2015

'तो' राक्षस

      आपल्या   अवती - भोवती   खूप   छान   छान   माणसं असतात … आपणही जसे मोठे होत जातो असच शहाण्यासारखं वागायला शिकतो . वेळेवर कामं करणं , इतरांना मदत करणं , सगळं नीट - नेटकं ठेवणं etc. असं वागत असताना results ही छानच मिळत असतात .        पण एक दिवस अचानक काहीतरी घडावं , अतिशय शुल्लक असतं ते ही … आणि आपल्यातला  ' तो ' राक्षस   जागा होतो .   इतके दिवस perfect   गोष्टी   करून कांटाळलेल्या मनाला आता हा भटकायला शिकवतो . खूप दिवस मनात धरून ठेवलेल्या रागाला आता वाट   मिळू लागते . तो असतो ना … तोच हे सगळं करत असतो . भांडणं , इर्शा , मत्सर , हेवा … सगळंच मग   डोक्यात घर करू पाहत . काल परवा पर्यंत इतकी छान असणारी हि व्यक्ती मग एकदम villan च बनून जाते आणि   अशा प्रकारे सगळा scene च बदलतो . पण मुळात तो राक्षस वाईट असतो का ?              ' तो ' आणि ' मी ' खरं तर s...